STORYMIRROR

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Tragedy Others

4  

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Tragedy Others

प्रेम तुझे कागदावरचे

प्रेम तुझे कागदावरचे

1 min
469

अश्रु माझे मुके

उगाचच वाहिले.

प्रेम तुझे कागदावरचे,

कागदावरच राहिले.

तुझ्या स्मितहास्या मागचे गुपित नाही कळले.

प्रेम तुझे कागदावरचे,

कागदावरच राहिले.

सांगायचे ते राहुन गेले

सर्व काही उरले.

प्रेम तुझे कागदावरचे,

कागदावरच राहिले.

तुझे व्यवहारी वागण्या मागचे गुपित नाही कळले.

प्रेम तुझे कागदावरचे,

कागदावरच राहिले.

माझ्या भोळया मनाने मात्र, सारे नियम पाळले.

प्रेम तुझे कागदावरचे,

कागदावरच राहिले.

तु समजुन नाही घेतले,

सत्र तक्रारीचे कायमच राहिले.

प्रेम तुझे कागदावरचे,

कागदावरच राहिले.

मी, मागेच राहीलो कायम,

तु कधीच वळून नाही पाहिले.

प्रेम तुझे कागदावरचे,

कागदावरच राहिले.

दिवस उगवेल या आशेवर,

आयुष्य अंधारातच राहिले.

प्रेम तुझे कागदावरचे,

कागदावरच राहिले.

तु येशील, माझी होशील, हे स्वप्न, स्वन्नच राहिले.

प्रेम तुझे कागदावरचे,

कागदावरच राहिले.

प्रेम तुझे कागदावरचे,

कागदावरच राहिले.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy