STORYMIRROR

Gajanan Pote

Romance Inspirational

4  

Gajanan Pote

Romance Inspirational

प्रेम रंग

प्रेम रंग

1 min
399

प्रेम रंगात रंगून 

तुझ्यात गेली मी सामावून 


नाही उरले आता देहभान 

तुझ्यात गुंतले हे प्राण 


रंग हे चढले मजवर प्रीतीचे 

नाते ऐसे जुळले मनाचे


प्रीत रंग हा असा पसरला

जणू नभी इंद्रधनू अवतरला 


रंगात तुझ्या प्रितीच्या रंगून गेले 

विसरून सारे जग मी तुझीच झाले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance