STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Romance

4  

Sangam Pipe Line Wala

Romance

प्रेम पत्र

प्रेम पत्र

1 min
438

तूझं प्रेम पत्र आज पाहिलं 

मनं माझं माझंच ना राहिलं 

तुझ्या आठवणींत मी सावरलो....


तुझ्या प्रेमात मी किती चुकलो 

सांग साजणी तुला मी कधी विसरलो....


कुठल्या मेहफिलीत ना मी खुश 

प्रत्येक वेळी असतो मी नाखुश 

तुझ्या प्रेमासाठीच जगात अवतरलो....


तू आहेस माझ्यापासून दूरी 

प्रेमात दुरावा असतो मजबूरी 

मी एकटा रडलो मी ना घाबरलो....


रात्री ताऱ्यात तुला मी शोधलं 

संगमने हातावर तूझं नाव काढलं 

येइन तुझ्याकडे मी आज गहिवरलो....



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance