STORYMIRROR

Umakant Kale

Romance

4  

Umakant Kale

Romance

प्रेम झाले मजला

प्रेम झाले मजला

1 min
493

प्रेम झालं मला

मन माझ सांगत सुटलं !

रात्रीचे जागण 

डोळ्यात भरत गेले.

कुणी हवहवस वाटले मला

त्याच्या मी गुंतून बसलो..

तिला प्रत्येक चेहऱ्यात

मग उगाच शोधत बसलो..


खरं तर खूप केले प्रेम मी

म्हणून भावना साठवत बसलो

जन्म घेऊन कवी उदयास आला

कविताची बाग मी फुलवंत बसलो..

कवी बनताच 

झाले सारे श्रापित..

सांगायचे होते किस्से प्रेमाचे माझे


आजकाल मित्रांना 

माझ्या कविता ऐकवत बसलो.

होते काही से हाल माझे ही 

जेव्हा पहिल्यांदाच प्रेमात

तिच्या मी होतो.

कळत होते सगळ्यांना ही

म्हणे बाळू प्रेमात आहे.

आजकाल तो घरात नाही

तिच्या मनात आहे.

तिच्या मनात आहे..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance