STORYMIRROR

Manisha Potdar

Romance

4.0  

Manisha Potdar

Romance

प्रेम असावे.....

प्रेम असावे.....

1 min
553



प्रेम असावे चिखलात असलेल्या

कमळासारखे


प्रेम असावे पृथ्वीवर येणाऱ्या

सुर्यकीरणांसारखे


प्रेम असावे पृथ्वीवरील

दिशांसारखे


प्रेम असावे खडकावरुण वाहणाऱ्या

पाण्यासारखे


प्रेम असावे एकमेकांचे

सत्य स्वीकारणारे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance