STORYMIRROR

Nagesh Dhadve

Romance

2  

Nagesh Dhadve

Romance

प्रेम अगदीं सोप असतं !

प्रेम अगदीं सोप असतं !

1 min
2.0K


प्रेम अगदीं सोप असतं!
मनामध्ये नेहमीच खेळतं,
एखाद्या कळी प्रमाणे,
मनामध्येच फुलतं ,
पण,
तिच्या इशाऱ्यावर डुलत.

प्रेम अगदी सोप असतं!
मनामध्ये अगदीं छान दिसतं!
जवळ राहून कधीतर रडतं,
पण,
लांबूनच अगदीं मनामध्ये हसतं!

प्रेम अगदीं सोप असतं!
तिच्या दुराव्यापासून
नेहमीच खचत,
पण,
तिचा स्पर्श होताच,
अगदी स्वप्नातच नाचत!

प्रेम अगदी सोप असतं!
तिच्या नसण्यात कस सुचतं?
मला न सांगता,
कुठतरी रुसून बसतं!
तिच्या आठवणीतून,
ते भासतं,
का कळे ना मला,
तिला पाहून लाजत!

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance