प्रदुषनाचा मारा
प्रदुषनाचा मारा
सकाळ पासून सुरू होतो
वाहनांचा गोंगाट
संध्याकाळ च्या गर्दीतून
काढावी लागते वाट
जिकडे पाहावे तिकडे
माणसांची रीघ
जागोजागी साचलेले
कचर्यांचे ढीग
सिमेंटच्या जंगलात
जीव घुटमळतोय सारा
निसर्गाच्या जीवावर उठलाय
प्रदुशनाचा मारा
