STORYMIRROR

Sarita Kaldhone

Inspirational

2  

Sarita Kaldhone

Inspirational

प्रभात रंग

प्रभात रंग

1 min
143

विश्वाचा पालक दिनकर

तिमिरातून वाट दाखवतो

कोवळ्या किरणांच्या स्पर्शाने

सृष्टीचा कणकण घडवतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational