सखे तुझ्या प्रेमाची लागली माझ्या हृदयाला कणकण सखे तुझ्या प्रेमाची लागली माझ्या हृदयाला कणकण
कणकण निघाला उजळून कणकण निघाला उजळून
रस्ता चढता झाडे रानटी रस्ता चढता झाडे रानटी
कोवळ्या किरणाच्या स्पर्शाने... कोवळ्या किरणाच्या स्पर्शाने...
चढे पानाफुलांवर नव्हाळी चढे पानाफुलांवर नव्हाळी
वाऱ्याच्या बासरीवर डोले, धरेचा कणकण सारा वाऱ्याच्या बासरीवर डोले, धरेचा कणकण सारा