STORYMIRROR

Sarita Kaldhone

Inspirational

2  

Sarita Kaldhone

Inspirational

प्रभात रंग (५९१)

प्रभात रंग (५९१)

1 min
112

सळसळणारी ऊर्जा घेऊन

आला दिनकर पूर्वेच्या भाळी

चकाकला कणकण सृष्टीचा

चढे पानाफुलांवर नव्हाळी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational