प्रभात रंग ७७२
प्रभात रंग ७७२
1 min
146
प्रभातीचे
स्वागत झाले
रिमझिम
जलधारांनी
कडक
उन्हाच्या झळा
शीतल
केल्या मेघांनी
प्रभातीचे
स्वागत झाले
रिमझिम
जलधारांनी
कडक
उन्हाच्या झळा
शीतल
केल्या मेघांनी