STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Inspirational

3  

Kshitija Kulkarni

Inspirational

पक्की आयुष्यगाठ

पक्की आयुष्यगाठ

1 min
123

अरे कसले हे हेवेदावे

दोघांच्या अहंकारांना कोण समजावे


माघार घेणं माहीतच नाही

समजुतीचा मागोवा सुद्धा नाही


रुसवा फुगवा चालायचा कायम

प्रेमात जपा हर नियम


पूर्णत्व येणार नाही एकमेकांना

खतपाणी घालू नका अहंकारांना


हसत हसत हात धरून

पक्की आयुष्यगाठ घेऊ बांधून


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational