STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Romance

3  

Asmita prashant Pushpanjali

Romance

फक्त तू माझा प्रेम आहेस।

फक्त तू माझा प्रेम आहेस।

1 min
14.3K


*फक्त तू माझा प्रेम आहेस।*


तू माझा स्वास आहेस।

तू माझा ध्यास आहेस।

तू माझी आस आहेस।

कसे मोजू अंकात पहिला, दुसरा।

मज हे ठावूक आहे।

फक्त तू माझा प्रेम आहेस।

।

तू माझ्या ओठावरील स्मित आहेस।

तू माझ्या डोळ्यातील स्वप्न आहेस।

तू माझ्या ह्मदयातील विश्वास आहेस

कसे करू वर्णन आरंभ की शेवट।

मज हे ठावूक आहे।

फक्त तू माझा प्रेम आहेस।

।

जो मज कल्पनेत सुखावते।

जो मज डोळ्यातील अश्रूत हसवीते।

जो मज झोपेतही जागवीते।

काय सांगू तुझे माझे नाते।

मज हे ठावूक आहे।

फक्त तुच माझा प्रेम आहेस।

।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance