STORYMIRROR

प्रविण कावणकर

Romance

2  

प्रविण कावणकर

Romance

.पहिलं प्रेम

.पहिलं प्रेम

1 min
170

स्वभाव तुझा हसरा

लाजताना गालावरी सरी

तू माझी होशील नाजूक

फुलातील एकमेव परी//१//


जमलं होतं नात रोज

तुझ्याविन माझं आपलसं

तुझ्या नजरेने मन तुझ्यात

पाहत होतो वेड्यासारखं//२//


तू होतीस सदैव पाठीशी

वेळोवेळी सोबत राहणारी

जीव गुंतला तुझ्यात माझा

दुःख लपऊन पाहणारी//३//


तू शिकवलं मला प्रेम 

जिवापाड खूप करन

प्रेम दगलेल्या नदीच्या

पात्रात भराव टाकून वाहन//४//


तुझे नयनी रूप पाहून

माझ्या जिवाला लागले

स्वप्नात येऊन आपल्या

आयुष्यात एकदा लाधले//५//


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance