STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Tragedy

3  

Trupti Thorat- Kalse

Tragedy

पहाट वारा...

पहाट वारा...

1 min
209

पहाट वारा घेऊन आला गंध तुझ्या प्रीतीचा.

हळूच येऊनी घट्ट बिलगला मला ग.

थांबव ना रे...

हा जीवघेणा खेळ थेट.

येऊन घे रे तू माझी गळा भेट.

पहाटवारा घेऊन आला गंध तुझा...प्रीतीचा.

दाटला मनी खेळ तुझ्या आठवांचा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy