STORYMIRROR

Ajinkya Guldagad

Romance

3  

Ajinkya Guldagad

Romance

फार झाले....😑

फार झाले....😑

1 min
610

तुला पाहिलं...मनात राहील...।

दिवस त्याला फार झाले..।।

अनोळखी म्हणून बोलत नव्हतो...।

बघण्यातच किती काळ गेले....।।

नजरेला नजर सांग न..किती वेळ झाले...।

त्यातच तुझ्या त्या नाजूक हसण्याने...आरोप फार झाले...।।

माहीत नाही प्रेम...का करायचं होतं तुझ्याशी....।

पण...तुझ्या त्या ओठांचे,या ओठांशी...होकार फार झाले.।।

समजत नव्हतं खूप दिवस...सांगावं.. की मनातच ठेवावं....।

पण..रोजच्याच नवीन आठवणींचे...ओझे खरंच फार झाले....।।

खूप हलकं वाटतंय आता....सांगून मनातलं गाऱ्हाणं....।

ओठांवर आलेल्या प्रेम भावनांवर......बांध खरंच आता फार झाले..।।

होकार देशील मला...की नकार,..या गुंत्यात नाहीय मी...।

तुला समजलं प्रेम करतो मी....यातच कवितेचे या सार झाले..।।



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance