STORYMIRROR

Varsha Shidore

Romance Others

3  

Varsha Shidore

Romance Others

पैंजण...

पैंजण...

1 min
231

रमून जातो साजणा तुझ्या रूपात 

गोजरे हसणे लाजणे तुझ्या मोहात

हृदय माझे हरलो मी तुझ्या डोळ्यात 

सुरेख संगीत तुझ्या पैंजणाच्या आवाजात...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance