Kishor Zote
Romance
मधुर गुंजण
घालती पैंजण
अधिर ते कान
वळवती मान
लावण्याची खाण
फुलवी सपान
विचलित ध्यान
उगाच कारण
पाहते प्रेमान
हात तो धरून
ओठ तो दातानं
धरीशी दाबुन
कटाक्ष टाकून
तिर चालवून
घायाळ हृदयान
तुझाच होवून
किरण आशेचा( अ...
हिवाळा (सहाक्...
वैज्ञानिक कथा...
जातक कथा( अभं...
स्वातंत्र्य (...
स्वप्न (अभंग ...
लग्न (अभंग रच...
यश (अभंग)
राज्य( अभंग र...
एलियन( अभंग र...
स्वप्न माझे सत्यात उतरले स्वप्न माझे सत्यात उतरले
एकमेकांसोबत राहण्यासाठीच बनल्याची भावना एकमेकांसोबत राहण्यासाठीच बनल्याची भावना
नको छेडू सजना माझी कोमल कांती.!! नको छेडू सजना माझी कोमल कांती.!!
कुशीत हिमतीने विसावा देणारी माय माझी सावित्री तारणारी कुशीत हिमतीने विसावा देणारी माय माझी सावित्री तारणारी
प्रेम, प्रेयसी, कविता प्रेम, प्रेयसी, कविता
टॉ पर मुली काय करतात? प टकन प्रश्न पाहताच र टाळ मुलींची यादी टॉ पर मुली काय करतात? प टकन प्रश्न पाहताच र टाळ मुलींची यादी
मानवी मन आणि दाताळले धुळे याची समांतरता मानवी मन आणि दाताळले धुळे याची समांतरता
जुन्या आठवणी जुन्या आठवणी
भावनिक गुंतागुंत भावनिक गुंतागुंत
मनाचे आणि कळीचे फुलने मनाचे आणि कळीचे फुलने
मी नवीन जगावे,जीवन जाणीवेचे. मी नवीन जगावे,जीवन जाणीवेचे.
प्रियेची साद प्रियेची साद
नवरीचे नटणे आणि त्याचे सुंदर वर्णन नवरीचे नटणे आणि त्याचे सुंदर वर्णन
प्रेमाची खुण गाठ प्रेमाची खुण गाठ
चिंब संध्याकाळ चिंब संध्याकाळ
दुरून दुरून प्रेम करणारयांची संख्या काय कमी आहे ! त्यात तुझं नाव काढल्यावर लाजणारी मीही एक असेल. दुरून दुरून प्रेम करणारयांची संख्या काय कमी आहे ! त्यात तुझं नाव काढल्यावर लाजण...
मनातील गुजगोष्टी मनातील गुजगोष्टी
हात हाती असण्याची इच्छा हात हाती असण्याची इच्छा
प्रेमाचा तरल अनुभव प्रेमाचा तरल अनुभव
प्रेमाच्या प्रवासाचे गुज प्रेमाच्या प्रवासाचे गुज