पायवाट माझी खडतर
पायवाट माझी खडतर
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
3.3K
पायवाट होती माझी खडतर
काट्यांना मी तुडवत गेले
तोडूनी टाकले बंध सारे
मन तरी माझे तळमळत होते