STORYMIRROR

Shubham Yerunkar

Tragedy Others

3  

Shubham Yerunkar

Tragedy Others

पावसा रे पावसा .....

पावसा रे पावसा .....

1 min
28

पावसा पावसा पावसा, इतका का रागवलास तू

तुझ्याच लेकरांचशी, का पारखा झालास तू

तूच तो, बळीराजाचा श्वास

बघ सारे आतुरलेत, तुझ्या स्वागतास

मेघ राजा, आता तरी बरस

वाट पाहून थकलो, देवा बोलू का रे नवस

बघ तुझवीन तो, घेतोय गळफास

वाट पाहून थकलो रे, एक सर तरी येऊ दे

दाखव दया, ऐक करूण हाक रे

पसरतो पसा, त्यात टाक दान रे


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi poem from Tragedy