STORYMIRROR

Anil Kulkarni

Abstract

3  

Anil Kulkarni

Abstract

पाऊस

पाऊस

1 min
204

कालचा पाऊस आमच्या गावातच झाला.

पाऊस तुमचा आमचा सेम नसतो.

कोणासाठी तो निनादणारा असतो. कोणासाठी तो रिमझिम असतो.

प्रेमिकासाठी पाऊस हौस असतो. जगण्याची उमेद असतो

पाऊस अस्वस्थ करतो उध्वस्त करतो

पाऊस नुसताच येत नाही आपल्याबरोबर भावभावनांचा लवाजमा घेऊन येतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract