STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Romance Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Romance Inspirational Others

पाऊस

पाऊस

1 min
213

प्रेम करून तुझ्या सोबत

पावसात भिजाव वाटते

मधुर गीत गाऊन मनाला

आनंद घ्यावा वाटतो

पहिल्या पावसाच्या

ताज्या आठवणी,,

मनात साठवून ठेवाव्या

वाटते आहे,,

तुझ्या प्रेमाचा गंध मनात

साठवून ठेवावे वाटते

तुझ्या साथीचा,,

अहसास अनुभवाव वाटतो आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance