STORYMIRROR

Anil Pandit

Romance

3  

Anil Pandit

Romance

पाऊस भेट

पाऊस भेट

1 min
256

चिंब ओल्या पावसात

हरवली मळभ वाट

भेट देऊन गेला

पहिला पाऊस दाट

 

ओल्या चिंब भिजलेल्या पावसात

एक थेंब आनंदाचा

हिरव्या कंच आठवणीचा

निरागस भेटीचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance