STORYMIRROR

Pramod Moghe

Romance

2  

Pramod Moghe

Romance

पाउस

पाउस

1 min
2.3K


आज कोसळत होता
तो बेभान होऊन
आठवणी दाटून आल्यागत
रिते करत होता
मन तो त्याचे
अन् रमत होतो मी
तुझ्या आठवणींत
त्याच रित करणं
अन् माझ रमणं
हे गणितच होत काळाचं जणू

 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance