STORYMIRROR

Hemant Patil

Tragedy

2  

Hemant Patil

Tragedy

पाखरू

पाखरू

1 min
339

केविलवाणे कर्कश आवाजाने

सैरवर, घिरट्या घालूनी

आरडत, ओरडत इकडून

तिकडे आपल्या बाळाला

शोधत, तिचे आपल्या

पिलाना शोधताना तिचे

हे आपल्या पिलांनवरील

प्रेमाने तिचे हे रूपडे

निर्दयी तिची दूर्दशा

आपल्या मनाला

पोखरून गेली.

त्या चांडाळ

बोकयानी तिची

पिले खावूनी

फस्त केली.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy