STORYMIRROR

Nita Meshram

Romance

3  

Nita Meshram

Romance

पाहीले न मी तुला

पाहीले न मी तुला

1 min
11.8K

आज आनंदित अशी मी

मन माझे सुखावले

पाहीले न मी तुला

तरी प्रितबंध हे जुळले


आहे का तुझी हुरहुर

मला वेड लागले प्रेमाचे

हे कधी ना झाले असे

आवाहन मम हृदयाचे


आहेस तु फक्त माझा

आवडला मज अंदाज तुझा

प्रतिसाद प्रेमात दिलास असा

जीव झालाय दिवाणा तुझा


               

माझी कविता प्रेम भावना व्यक्त करते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance