STORYMIRROR

bhavana bhalerao

Romance Others

3  

bhavana bhalerao

Romance Others

ओंजळ

ओंजळ

1 min
837

माझ्या ओंजळीत तुझे

जरासे आयुष्य होते.

नक्की च काही तरी

खास होते नाते.

छोट्या छोट्या आठवणी,

मनातली गोङ गाणी,

तुझा हसरा चेहरा,

अन गालावरची खळी,

तुझ्या सोबत क्षणांची मैफिल,

सतत बोलण्याची ओढ,

मी तुला अन तु मला विसरु नये

म्हणून सगळी धङपङ,

तुझ्या नुसत्या आठवणींनी

ऊन, पाऊस,दिवस रात्र सरुन जाते,

अस्तित्वाची जाणीव जरी क्षणभर

पण माझी ओंजळ भरुन जाते


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance