STORYMIRROR

Shubhangi H. Kore

Tragedy

2  

Shubhangi H. Kore

Tragedy

ओंजळ

ओंजळ

1 min
147

रितीच राहिली ओंजळ 

माझे माझे म्हणतांना 

दिवसामागून दिवस सरले 

सरल्या  नाही पण वेदना


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy