चारोळी चारोळी
विश्वा ग्रासिले रोगानी कोरोनाच्या भयंकर विश्वा ग्रासिले रोगानी कोरोनाच्या भयंकर
जुन्या जरी आठवणी, नव्यानेच साठवण जुन्या जरी आठवणी, नव्यानेच साठवण
प्रश्न आहे पुढ्यात, चालेना आता माथा प्रश्न आहे पुढ्यात, चालेना आता माथा
सरल्या नाही पण वेदना सरल्या नाही पण वेदना
आनंदच गेला निघून सारा, होणार कधी हे सारेच बरे आनंदच गेला निघून सारा, होणार कधी हे सारेच बरे