STORYMIRROR

Supriya Devkar

Romance

3  

Supriya Devkar

Romance

ओल्या सांजवेळी

ओल्या सांजवेळी

1 min
268

विसरून गेलीस का सखे

माझी तुझी पहीली भेट

ओल्या सांजवेळी होती

घडली दोघात समेट

राग भर्या नजरेने बघत

दिली होतीस ओळख तुझी

नजरेला नजर भिडवत तेव्हा

झाली होतीस माझी

ओल्या सांजवेळी होती

घडली गंमत निराळी

होतो फकीर फिरस्ता

कोणी म्हणे तराळी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance