ओढ पावसाची
ओढ पावसाची
पावसाच्या सरींनी आयुष्याच्या सागरात तुडुंब बुडायच असत...
ओलावलेेे मनाला अलगद
पुसायच असत..
म्हणूनच आशेच्या पहिल्या
धारेेला तनात चिंबचिंब
भिजवायच असत.
तु येणार म्हणून सगळ्यांनाच हुरूप आलाय रे..
तूझ्याात चिंंब भिजूून
झोपाळ्यावरती कोणाच्यातरी
आठवणीत कोणालातरी झुलायच आहे
तर...
पहिल्याच भेटीत , पहिल्याच पावसात
कोणाचतरी नवनव प्रेम फुलायच आहेे..
बळीराजाला झुलत नव पिक पहायच आहे ..
लहान मुलांना कागदी
होड्याांना वाहत जाताना बघायच आहे..
आता तुु फक्त लवकर ये..
कुणाााच्यातरी प्रेमाला वाट दे.
साथीला त्यांंच्या साथ देे.
बळीराजाला आशेचा नवा किरण दे..
पाण्याावाचून तडफडणारा
तु नव
जिवन दे ..
ओढ फक्त तुझीच..
आता तु तेवढा लवकर ये....