STORYMIRROR

Sobati Soundade

Romance

3  

Sobati Soundade

Romance

मला हव आहे....

मला हव आहे....

1 min
117

तो चंद्र नकोय गं मला 

फक्त तुझी शितल सावली दे


हे जग नकोय गं मला 

फक्त तूझ्यातल जग दे


स्वप्न माझी खुप नाहीत गं मोठी 

फक्त तूझ्या स्वप्नात थोडी जागा दे


नदीला या काठ दे

वाटेेेला मााझ्य वाट दे


अडकलाय गं जीव तुझ्यात माझा

आता फक्त आयुष्यभराची साथ दे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance