Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Sobati Soundade

Tragedy

4.0  

Sobati Soundade

Tragedy

🤰आई😇

🤰आई😇

1 min
69


मोळी होती डोईवर ..

पाय सलसल त्या उन्हाला..

चार भली मोठी ठिगळ तिच्या फाटक्या साडीला....


लेकरांच्यासाठी ती करी वणवण ...

पोहोचेल का त्यांच्या पोटामध्ये 

टिचुभरी तरी कण..


ऊन, वाार, पावसानं सारी झिरपली 

तिची काया...

काळजावर घाला घालणारी 

कसली रे ..असली माया ..


आवर घाालुन आसवांना ..पाणी डोळयातच विरवते ...

डळमळलेला संसाराचा गाढा...

ती अलगदपणे सावरते...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy