STORYMIRROR

Bhagyashri Bagad

Romance

3  

Bhagyashri Bagad

Romance

नव वधू

नव वधू

1 min
352

साज तुझा

भरलेला

चेहरा तो 

नटलेला...(१)


शालू तुझा

भर जरी

नटली तु

छान परी..(२)


काकण ते

हातामध्ये

गजरा तो

केसामध्ये...(३)


शोभे तुला

लाल रंग

वर आहे

तुझ्या संग...(४)


मेहंदी ती

रंगलेली

नाव त्याच

कोरलेली..(५)


ओठ तुझे

लाल बुंद

बघुनिया

वर धुंद..(६)


हास्य तुझे

गालावरी

चढे लाली

ओठा वरी...(७)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance