STORYMIRROR
व्यथा
व्यथा
व्यथा
व्यथा
किती काळ आला बिकट
शब्दात कशी मांडू आता
जवळचे दूर झाले माझे
सैरावैर मनाची झाली व्यथा
कधी येतील ते दिवस
आनंदात जगण्याचे
करू दुःख ते सारे दूर
हसत खेळत बागडण्याचे
More marathi poem from Bhagyashri Bagad
Download StoryMirror App