STORYMIRROR

Bhagyashri Bagad

Others

2  

Bhagyashri Bagad

Others

पावभाजी

पावभाजी

1 min
228

काहीतरी मस्त खाऊ

छान बनवते पाव भाजी

कांदा टोमॅटो शिमला

चिरते काग आजी....(१)


सर्व भाज्या लावल्या कुकरला

तीन शिट्ट्या घेवुनी मस्त झाले नरम

एकत्र करून दिली फोडणी

भाजी मस्त झाली गरम...(२)


चला सर्व जण खायला

पाव भासते खरपुस

भाजी झाली थोडी तिखट

पोर करती हुस् हुस्...(३)


भाजी वरती लिंबू कांदा

टोमॅटो थोडं टाकावा बटर

पाव सोबत लज्जतदार

छोटे छोटे दिसती मटर...(४)


मज्जा आली खाण्याची

गरम गरम पाव भाजी

महिन्यातून खावी छान

मस्त बैकी ताजी ताजी...(५)


Rate this content
Log in