STORYMIRROR

Bhagyashri Bagad

Others

3  

Bhagyashri Bagad

Others

शुभेच्छा

शुभेच्छा

1 min
413

दिन आज सोनियाचा

समूहात रंगला सोहळा 

सर्वगुण संपन्न दीपा ताई

जोगवा गायी गोड गळा...(१)


निवेदन तुमचे छान

सोहळा होई रंगत

मंत्रमुग्ध होता कान

संमेलन होई हसत...(२)


जीवनात घ्यावी भरारी

साहित्यात मिळो आनंद

कार्य तुमचे अनमोल

माणसे जोडण्याचा छन्द...(३)


सुख शांती समृद्धी आनंद

आयुष्यात लाभो नेहमी

सर्व इच्छा होवो पूर्ण

नसावी त्यात कधी कमी...(४)


साहित्याला गुण द्या
लॉग इन