नसण्यातही...
नसण्यातही...
1 min
2.8K
तुझ्या इथे नसण्यातही
मी तुलाच शोधत आहे...
माझ्या तिथे नसण्यातही
तू मलाच आठवत आहे...
तुझ्या इथे नसण्यातही
मी तुलाच शोधत आहे...
माझ्या तिथे नसण्यातही
तू मलाच आठवत आहे...