STORYMIRROR

Kirti Borkar

Romance

3  

Kirti Borkar

Romance

नशा

नशा

1 min
271

जवळ त्याच्या असतांना

शब्द नाहीं फुटली भाषा

विसरून जाते मी स्वतःला

अशी त्याच्या प्रेमाची नशा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance