नंबर माझा
नंबर माझा
आता बहुतेक विसरली असावी ती नंबर माझा,
कामापुरता ठेवला असावा पाठ तिने तो नंबर माझा
सध्या कुणालाही पडते कामासाठी गरज माझी,
गरज म्हणून घेणाऱ्यांना देत नाही मी नंबर माझा
भेटला तुम्हाला कुठे अन् कुणाकडून तर बघा,
मी तर स्वतःहून देणार नाही तुम्हाला नंबर माझा
काही क्षणासाठी घेतात अन् विसरून जातात,
म्हणूनच आता मुलींना देत नाही मी नंबर माझा