STORYMIRROR

Jalindar Barbade

Others

3  

Jalindar Barbade

Others

मागू नये

मागू नये

1 min
298

तुमच्यासाठी देईल जीवही यारहो

तीला दिलेला फक्त वेळ कुणी मागू नये


मला चिडवले तरी चालेल नावाने तिच्या यारहो

नावाने माझ्या फक्त तीला कुणी चडवू नये


आम्हाला चांगले माहीत आहे नाते आमचे यारहो

नात्याला आमच्या म्हणून नाव कुणी देऊ नये


भविष्य घडवायला दोघेही समर्थ आहोत यारहो 

आमच्या भविष्याची मग काळजी कुणी घेऊ नये


ती राधा असो वा असो रुख्मिणी माझी यारहो

मी आहे फक्त कृष्ण तीचा बाकी काही म्हणू नये 



साहित्याला गुण द्या
लॉग इन