उपकार नाही
उपकार नाही
1 min
46
मी प्रेमाला तिच्या दिला अजून होकार नाही,
होकार नाही तसा दिला तिला नकारही नाही
तुम्ही एकदा घरी येऊन भेटा मला,
समजेल मग तुम्ही समजत होता मी तेवढा बेकार नाही
तुझ्याच आई बापास सांभाळतो आहे ना! कर्तव्य आहे तुझे ते
अन प्रत्येक मुलाचे काही भले मोठे उपकार नाही
आई वडीला सारखा वटवृक्ष असतो घरात ज्याच्या,
तो मुलगा समाजात आजवर दिसला लाचार नाही
प्रिया, प्रेयसी, प्रेम आणि फक्त प्रेम आहे,
पहिल, शेवटच शाळेचं कॉलेजचं माझ्याकडे असले प्रकार नाही
