नको लपवू भावना तुझ्या
नको लपवू भावना तुझ्या
सखे नको लपवू भावना तुझ्या
कारण राहवत नाही आता तुझ्याविना
तू राहिली जरी माझ्याविना
मग विसर तू लपवू शकते भावना तुझ्या
सखे नको लपवू भावना तुझ्या
कारण राहवत नाही आता तुझ्याविना
तू राहिली जरी माझ्याविना
मग विसर तू लपवू शकते भावना तुझ्या