Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Suresh Kulkarni

Romance

3  

Suresh Kulkarni

Romance

नको घाबरु !

नको घाबरु !

1 min
81


तुला वाटते तू आहेस साधी

पण माहीती नाही तुला !


तूच या सर्वांमध्ये आहेस सुंदर!

सर्वात खूप सुंदर !


नको घाबरु तू नको बावरु तू

ओळख नीट तुला तू स्वतः !


थोडा तरी ठेव आत्मविश्वास

आवडसी तूच आम्हा खूप !


नुसते सौंदर्य ते काय कामाचे ?

सांभाळले तू सावरले तू 

जपलेस तू आम्हाला!


दिलेस तू आयुष्य तुझे

आम्हाला अवघे !

याहूनी दुसरे काय

हवे होते ?

सांग ना आम्हाला !


तूच आमची आम्ही तुझे

तुझ्याविना काही न माझे


Rate this content
Log in