Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Angulimaal Urade

Romance

2  

Angulimaal Urade

Romance

नकळत सारे घडले !

नकळत सारे घडले !

1 min
294


कविता लिहून पेपरला प्रकाशित मी केले

ते वाचून प्रतिसाद तू मला दिले

अन ओळखी वाटेवर बोलणे झाले

हे नकळतच सारे घडले......!


आपले अधून मधून बोलणे सुरू राहिले

त्यामधूनी नि:स्वार्थी प्रेमाचे

एक अनमोल नाते निर्माण झाले

भान त्याचे कुणाला ना राहिले

हे नकळत सारे घडले........!


तुला बघताक्षणी प्रिये

नाव तुझे हृदयावरती मी कोरीले

आठवणींनी तुझ्या व्याकूळ होऊनी मी

मनात माझ्या प्रेमांकुर फुटले

हे नकळत सारे घडले.......!


दोघांनीही आपल्या घरच्या समोर

आज लग्नाचा प्रस्ताव मांडले

"मार्शल" दोन्हीकडील मंडळींनी वेळीच

आपल्या लग्नास होकार दर्शविले

हे नकळत सारे घडले.....!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance