STORYMIRROR

Avanee Gokhale-Tekale

Inspirational

3  

Avanee Gokhale-Tekale

Inspirational

नियती

नियती

1 min
11

ती झंकारता पंचम, निषाद कोमल होते..!!

तीव्र छेडता मध्यम, निनाद श्यामल होते..!!

विणेचा शुध्द झंकार, बोल अनमोल होते..!!

नियती सप्तक तार, तिचे घाव खोल होते .!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational