STORYMIRROR

Avanee Gokhale-Tekale

Romance

3  

Avanee Gokhale-Tekale

Romance

संयम

संयम

1 min
14

राधेचा संयम जिंकला, उत्तर क्षुल्लक होते..!!

तिचे बकुळीचे गंध, अत्तर कफल्लक होते..!!

नियतीने राखले त्यांचे, अंतर हल्लक होते..!!

श्रीहरीचे नजर बंध, कातर शिल्लक होते..!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance