STORYMIRROR

Avanee Gokhale-Tekale

Romance

3  

Avanee Gokhale-Tekale

Romance

सावळी रजनी

सावळी रजनी

1 min
251

एका भेटीची, एका प्रीतीची झालर धरली नभात चांदण्यांची सावळी रजनी, शेतातली माची.. 

तरारले रान, जाग काजव्यांची साथ गंधाळल्या रातराणीची सावळी रजनी, शेतातली माची.. 

खोल श्वासाची, तप्त रुधिराची धडधडत्या अलवार अधराची सावळी रजनी, शेतातली माची..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance