STORYMIRROR

Shilpa Kodape

Inspirational

3  

Shilpa Kodape

Inspirational

निवृत्ती

निवृत्ती

1 min
302

आला तो क्षण जिथून 

आता आयुष्य घेईल एक नवे वळण

आता फक्त मी आणि माझा वेळ

आधी प्रत्येक सणाला असायची ड्युटी

आता इथून पुढचे सर्व सण विद आमच्या सौ. ब्युटी


खूप छान जमली होती गट्टी 

माझी आणि माझ्या नोकरीची 

माझी खुर्ची माझा टेबल,  

टेबलावर असलेले माझ्या नावाचे लेबल

माझ्या हक्काची जागा, माझं पोलिस स्टेशन

जिथे रमत होते माझे मन

आता निवृत्ती सोबत सुटली ती पण


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational