STORYMIRROR

Sushama Gangulwar

Tragedy

1  

Sushama Gangulwar

Tragedy

निसर्ग

निसर्ग

1 min
363

निसर्गा रंग तुझा न्यारा

कूठे पाडतोयस गारा

तर कुठे पावासाचे धो धो धारा

तर कुठे नुसता स्प्रे चा फवारा


कुठे आभाळ दाटलाय

तर कुठे भिरं भिर वारा

कुठे वाहतायत संथ झरा

तर कुठे मोर नाचतोय

फुलवून पिसारा


कुठे तु कोपलायस 

म्हणून वाहुन जातोय

संसार सारा

तर कुठे तुझी नजर नाही पडली

म्हणून चातकही फिरतोय

उपासमारा


कुठे पडतायत सरीवर सरी

तर कुठे नुसते झिमझिम धारा

शेतकं-याचा हरवलाय सहारा

तुला माहित आहे का

मान्सुन ऋतू सर्वांनाच असतो प्यारा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy